“Embrace the Magic of Marathi Kavita: Poems That Will Leave You Breathless”

 

प्राण प्रिये प्राण प्रिये मी आता शेवटची घटका Marathi kavita मोजतोयअंतमी समयी मी आता तुझीच वाट पाहतोयन

Marathi kavita on life

Marathi Kavita

सांगताच तू गेलीस दूर निघून का अशीविचारात तुझ्या आताप्राण माझा तळमळतोयएक शब्दातरी शेवटचा आतामाझ्याशी तूं बोलून जामृत्यू माझाच आता मला

बोलावतोय जीवापेक्षा जास्त जपत आलो होतो तुला काळ का माझ्या पासून तुला दूर करतोय वचन दे पुढल्या जन्मी तू फक्त माझी होशील मी सात जन्म फक्त तुझीच वाट पाहतोय

विकास सुखधानेनांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा

प्रेम म्हणजे कायती दुसऱ्याची असता ना देखीलतिची वाट पाहणं म्हणजे खरं प्रेम ति वैरी होवून भांडत असली तरीसगळं सहन करणे म्हणजे खरं प्रेमतिने सगळीकड

ब्लॉक केल्यावर सुद्धातिचा लास्टसीन पाहणे म्हणजे खरं प्रेमती रात्री ऑनलाईन असते दुसऱ्या साठी एका मेसेची आशा बाळगने हे खरं प्रेम ती शिव्या शाप देते दुर निघून जाण्यासाठीअर्ध्या रात्री तिच्यासाठी रडणे हे खरं प्रेमती मजेत आनंदात राहते, बोलते सर्वाना मात्र तिच्य

विचारांत रमणे हे खरं प्रेमलागणार असते तिच्या अंगाला उद्या हळदतरी देवाला तिला मागणे म्हणजे खरं प्रेमती म्हणतेस झालं गेलं आता विसरून जास्मशानी

शेवटी तिचा भास होणे हे खरं प्रेमप्रेम निभवता येतं असेल तरच निभवाव शक्य झालच तर प्रेम हे एकावरच करावंकधी कुणाला एकटे सोडून जावू नका धोका देऊन कुणाचा आत्मा दुःखवू नका

✍️विकास सुखधानेनांद्रा ता.मेहकर जि.बुलढाणा

🦋 फुलपाखरू 🦋खुप काही बोलणारी आज काहीच बोलत नाहीतीनं‌ बोलावं अन्मी हसावं हा खेळ‌‌ रंगत नाहीइकडच्या तिकडच्या गप्पाआता होत नाहीदोन‌ तीन

शब्दांनी मन मात्र भरत‌ नाहीदोन शब्दात जग‌ समावलं जात नाहीम्हणुन आता जगाच्याचुगल्याही होत नाहीज

काय म्हणेल याची भिंती मात्र नाहीखंत एकच ती आज सोबत‌ मात्र नाहीतिच्या शिवाय जगण्यात माझ्या रंगच नाहीमाझ्या आयुष्यात माझ फुलपाखरूचं‌ नाही

✍️ कु सासवडे वैष्णवी संतोषखुंटेफळ (वाटे),ता -आष्टी, जि -बीड

खुप मोठ असेल तुझ मन, त्यात छोटीशी जागादेशील  ना ……. लाख असतील तुझ्यावर प्रेम करणारे, पण मला तुझ्या प्रेमाचा छोटासा हिस्सा बनवशील ना… नसेल मी

कदाचित तुझ्याएवढी हुशार, पण तु माझ्यासाठी थोडा वेडा बनशील ना…. नसेल मी तुझ्यासाठी परफेक्ट, पण तु माझ्यासाठी परफेक्ट बनशील ना… रूसले  कधी तुझ्यावर, तर दोन घास भरवशील ना…. बाबांचा हात

सुटल्यावर, माझा हात धरून तुचालशील ना…. फक्त याच जन्मात नाही ,तर येणाऱ्या प्रत्येक जन्मात तु मला तुझी बनवशील ना. .. आहे मी एक प्रेमवेडी  , तु माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करशील ना…

✍कांचन ठाकरे

Leave a Reply