The Top Marathi Lekh that Will Change Your Life

नमस्कार मित्रानो आज आपण काही काही विशेष लेख वाचनात आहोत जे तुमच्या जीवनात एक वेगळी दिशा देतील महणुन तर वाचा काही विशेष लेख  खालील लेख वेगवेगळ्या लेखकानं द्वारे लिहिण्यात आले आहे

शब्दगंध… 123✍️🌹फुलासारखे मनमोहक, Marathi Lekh सुगंधित प्रेरणादायी विचार…!:हो मी आरशात पाहते…!😍

 Marathi Lekh

रोज सकाळी मी आरशात पाहते👀🧏‍♀ आरशात पाहता पाहताच स्वतः ला सांगते “तू खूप छान आहेस गं, तुझं मन स्वच्छ आहे तर मग का घाबरते कोणाला…?

तू नाही ना गं केल कधी कोणाचं वाईट मग तू का डगमगते”…? असं स्वतःला सांगूनं मी मनातच हसते…!

☺️😊हसताना माझ्या गालावर पडलेली ती खळी खूप छान दिसते तेव्हा मी स्वतःच्याच प्रेमात पडते… 😍🙈हो मी आरशात पाहते…!😍😇पाहिजेच का कोणी म्हणायला तू खूप छान दिसते पाहिजेच का कोणी सांगायला मी खूप प्रेम करतो तुझ्यावर…?

कोणी नसून चालतच नाही का…🤔 तर नाही कोणी नसलं तरी चालेल माझं मी राहील, मी नव्याने माझ्याच प्रेमात पडत जाईल…🫣😍😘

म्हणूनच तर मी आरशात पाहते…!🥰रोजचा तो माझा हसरा चेहरा पाहून मीच प्रसन्न होते 😇 येणारा दिवस खूप छान आहे तो मनसोक्त जगं असं मी माझंच मला सांगते… 😊 हो मी आरशात पाहते…!

😍🤗आरशात पाहता पाहता स्वतःलाच मी म्हणते कमी थोडी आहे तू कोणापेक्षा सगळ्यांना पूरून उरणारी आहेस,

😎😜येणाऱ्या संकटाना सामोरे जाणारी आहे🤞😉 असं म्हणुन मी स्वतःची नजर काढते हो मी आरशात पाहते…!
😍🤗सगळ्यांवर प्रेम करता करता मी स्वतःला च कधी कधी विसरून जाते 😕पण मी आरशात पाहून पुन्हा एकदा माझ्यातली मी आठवते🥰 आणी पुन्हा एकदा स्वतः वर भरभरून प्रेम करते…😉❤️हो मी आरशात पाहते…!😍😇

✍प्रियंका भोसले…!

आयुष्य……आयुष्य जगत असताना महत्त्वाची असतात ती म्हणजे नाती…कधी सखा,कधी मित्र,तर कधी पती….।।

आयुष्य जगत असताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती असतो खास..।।कारण आपले लाड पुरवावे म्हणून यांच्या कडून असते आपल्याला आस..।।पण त्या नात्यात गोडवा मात्र असवाकधी भांडण, तर कधी रुसवा…।।

या नात्याने च आयुष्य वाटते हवे हवेसेजसे भर उन्हात फुवारे जसे ते…।।✍शब्द रचना:-ज्ञानेश्वर सारूकेमरायचं नाही कारण लढायचं अजून बाकी आहे…!🔥🤞😇 कसा करतो तू मरणाचा विचार?

अजून आईवडिलांचे स्वप्न बाकी आहे त्या स्वप्नच काय जे त्यांनी तुझ्या लहानपनापासूनच सजवलेले आहे, त्या इज्जतीच काय जी तुझ्या बापाने एवढ्या दिवसाची कमवलेली आहे ?

त्या दिवसाचं काय ज्या दिवशी तू यश मिळवणार आहे आणी तुझे आईवडील थाटात मिरवणार आहे…

😇🤩 त्या स्वप्नांच काय जे लोक म्हणले होते तू करूच शकत नाही? ते तुला त्यांना करुन दाखवायचं आहे…🤞असं खचून कस चालेल मित्रा? अरे अजून तर बापाच्या हातावरती पहिली कमाई द्यायची आहे 🤗😇 नातेवाईकांच्या प्रत्येक टोमण्याचं तुला चांगलंच उत्तर द्यायचं आहे…

💪 येऊ दे रे अफाट संकटे,येऊ दे रे अफाट वादळ तुला त्या प्रत्येक वादळांना मोठ्या समर्थ्याने भिडायचं आहे असं हरून असं चालेल मित्रा…? तुला मरायचं नाही कारण लढायचं अजून बाकी आहे..!😇🤞हे खास त्यांच्यासाठी जे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करताय…!🙏

✍प्रियंका भोसले…!

✍आपले खरे शिक्षक कोण असतात ? या जगात आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते ती मग चालन असो बोलन असो राहन जेवण करण या सगळ्याच गोष्टी जेव्हा आपण ह्या गोष्टी शिकत असतो तेव्हा आपल्या अवतीभोवती खूप सारे लोक आपल्याला शिकवत असतात .

म्हणजेच की ती प्रत्येक व्यक्ती आपली शिक्षक च होईल .

त्यामध्ये आपण ही कित्येकांना शिकवले आणि आपण ही शिक्षकच झालो . आपल्या अवतीभोवती असणारा प्रतेक व्यक्ती आपला शिक्षक आहे .

आपले खरे शिक्षण हे जरी शाळेत झाले असले तरी आयुष्यात भेटणारा प्रतेक व्यक्ती आपल्याला नवीन काही ना काही तरी शिकवून जात असतो . आणि आपण ही त्याला शिकवत असतो .

अस म्हणतात की आपला पहिला गुरू ही आपली आई आणि त्यानंतर आपले शिक्षक असतात .

परंतु ते प्रतेक व्यक्ती आपला गुरू आहे ज्याने आपल्याला काही ना काही तरी शिकवलं . एखाद्या वेडी आशा आपण बस मधे जातो त्या बस मध्ये आपल्या जवळ बसलेला व्यक्ती सुधा आपलयाला नवीन काही तरी शिकवतो .

त्याचे आयुष्यात आलेले अनुभव तो सहज आपल्याला सांगत असतो . आणि आपल्या आयुष्यात ती गोष्टी कधीना कधी तरी आपल्या उपयोगी पडत असते . दिव्या

आत्माराम सोनोने…✍

 

 

Beyond Borders: Marathi Lekh That Transcend Language Barriers

Marathi Lekh: Shaping the Literary Landscape with Every Page

Diving Deep into the Heart of Maharashtra: Marathi Lekh Unfolded

Leave a Reply